GOA BUDGET 2017: GOA TO BE THE FIRST BEGGAR FREE STATE OF INDIA

Posted On March 24, 2017 By In Local, Politics, Top Stories


भिकाऱ्यांसाठी पुनर्वसन केंद्रे उभारणार
गोवा भिकारीमुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध

गोव्यातील भिकाऱ्यांची समस्या निकालात काढण्यासाठी सरकारनं पावलं उचललीयेत. सध्या गोव्यात असलेल्या भिकाऱ्यांसाठी पुनर्वसन केंद्र उभारलं जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी यावेळी दिलं.

233
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close