GOA BUDGET 2017: ALL GOVT PRIMARY SCHOOLS TO HAVE YOGA CLASSES

Posted On March 24, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


गोव्यातही सुरू होणार ‘योग’पर्व
सर्व सरकारी प्राथमिक शाळांमध्ये योगवर्ग होणार सुरू
शालेय जीवनापासूनच आर्थिक व्यवहाराचे देणार प्रशिक्षण
विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली लॅपटॉप योजना पुन्हा होणार सुरू

देशातील काही राज्यांमध्ये शाळांमध्ये योगवर्ग सुरू केल्यानंतर आता गोव्यातही हे योगपर्व सुरू होणाराहे. तशी घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प मांडताना केली. राज्यातील ३५० सरकारी प्राथमिक शाळांमध्ये हे योगवर्ग सुरू केले जातील. तसंच मुलांना शालेय जीवनापासूनच आर्थिक व्यवहार करण्याचे धडे दिले जातील, अशी घोषणा पर्रीकर यांनी केलीये.

232
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close