GOA BUDGET 2017: NO SOCIAL SCHEMES WILL BE CURTAILED

Posted On March 24, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


दयानंद सुरक्षा, लाडली लक्ष्मी आणि गृहआधारचे होणार अवलोकन
अवलोकनानंतरच योजनेच्या निधीत होणार वाढ

दरम्यान, दयानंद सामाजिक सुरक्षा, लाडली लक्ष्मी आणि गृहआधार योजनेत सरकारनं कोणतीच भर घातलेली नाही. या तिन्ही योजनांचं प्रथम अवलोकन केलं जाणाराहे. त्यानंतर त्यांच्या निधीत वाढ करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सभागृहात दिली.

222
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close