GOA CHIEF MINISTER BIRTHDAY FELICITATION PROGRAM

Posted On July 6, 2016 By In Local, Politics, Top Stories


षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांचा भव्य नागरी सत्कार
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर गेले भारावून
असंख्य चाहत्यांच्या समोर झाला सत्कार सोहळा

मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील षष्ठ्यब्दीपूर्ती वाढदिवस समितीनं ताळगावच्या कम्युनिटी हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा गोवा प्रभारी पुरुषोत्तम रूपाला यांची खास उपस्थिती या सोहळ्याला लाभली. यावेळी भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

218
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close