GOA CM GOES CASHLESS IN TEMPLE

Posted On August 2, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


देवतांच्या दर्शनाला जाताना मुख्यमंत्र्यांचा खिसा रिकामाच
श्री महालक्ष्मी समोर उभं राहिल्यानंतर आली अर्पणाची आठवण
अर्पण देण्यासाठी खिशात पुरेसे पैसे नसल्याने झाली पंचाईत

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी निवडणूक रिंगणात पाऊल ठेवण्याअगोदर श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात हजेरी लावली. यावेळी देवीसमोर उभं राहिल्यानंतर त्यांना अर्पण देण्याची आठवण झाली. त्यासाठी खिसे तपासले; मात्र देवीला दान देण्याएवढे पैसे नसल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानं त्यांची पंचाईत झाली.

201
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close