GOA FDA RAIDS SNACKS MANUFACTURING UNIT

Posted On July 1, 2016 By In Crime, Local, People, Top Stories


अस्वच्छ जागेत शेव-फरसाण बनवण्याचा प्रकार
नानेरवाडा पेडणे इथल्या व्यापाऱ्याच्या घरावर छापा
अन्न व औषध प्रशासनानं घेतली गंभीर दखल
शेवचिवड्यासह ३५ हजारांचा माल केला जप्त

अस्वच्छ जागेत शेव-फरसाण बनवून बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या, नानेरवाडा पेडणे इथल्या व्यापाऱ्याच्या घरावर शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली. यावेळी त्यांनी चकली, शेव, चिवडा, फरसाण, शंकरपाळी आदी मिळून ३५ हजारांचा माल जप्त केला. या पदार्थांचे काही नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

209
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close