Goa gets Doppler radar for detailed weather forecast

Posted On June 12, 2017 By In Local, People, Top Stories


पणजी वेधशाळेत डॉपलर रडार होणार कार्यान्वित
नैसर्गिक आपत्तीची मिळणार अचूक माहिती
वेधशाळेच्या संचालकांची पत्रकारांना माहिती
पुढील पाच दिवस कोसळणार मुसळधार पाऊस

भारतीय हवामान खात्याच्या पणजी येथील वेधशाळेत डॉपलर रडार बसवण्यात आलंअसून ते १४ जूनपासून कार्यरत होणार आहे. सुमारे १५ कोटी खर्चून बसवलेल्या या रडारमुळे वादळ, चक्रीवादळ आणि इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीची सूचना अगोदर मिळणार आहे त्याचबरोबर पावसाचा खराखुरा अंदाज, वाऱ्याची आणि ढगांची दिशा याची खात्रीलायक माहिती मिळणार आहे, अशी माहिती पणजी वेधशाळेच्या संचालकांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

283
SHARES

Tags : , ,

1 Responses

  1. I am interested to know about GST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close