GOA TO GUWAHATI WATER LITERACY YATRA

Posted On August 1, 2017 By In Local, People, Top Stories


देशातील नद्या राजकारणमुक्त करणे गरजेचे
जलअभ्यासक डॉ. राजेंद्र सिंग यांचे आवाहन
गोवा ते गुवाहाटी जलसाक्षरता अभियानास प्रारंभ

देशात मोठ्या प्रमाणात नद्यावर राजकारण केलं जाताहे. अनेक राजकारणी तसेच मोठे उद्योजक या नद्यांचा स्वतःच्या फायदासाठी उपयोग करत आहेत, त्यामुळे आज देशातील नद्यावर संकट आले आहे. भविष्यात देशाचे जलवैभव टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे प्रसिद्ध जलअभ्यासक डॉ. राजेंद्र सिंग यांनी सांगितले. पियादाद इन्स्टिटूटमध्ये आयोजित केलेल्या गोवा ते गुवाहाटी जलसाक्षरता अभियान या कार्यक्रमामध्ये ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

206
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close