GOA HOUSING BOARD SCAM

Posted On June 25, 2016 By In Local, Politics, Top Stories


गृहनिर्माण घोटाळ्यात ठराविक जणांवर गुन्हा
‘युनाटेड गोवन फ्रंट’नं घेतला आक्षेप

‘युनाटेड गोवन फ्रंट’नं माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जामुळं गृहनिर्माण घोटाळा उजेडात आला. या घोटाळ्यात तत्कालीन गृहनिर्माण मंडळाच्या सर्व सदस्यांचा हात असताना गुन्हा मात्र केवळ दोघांच्या विरोधात दाखल करण्यात आल्याचा आरोप फ्रंटच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.

201
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close