GOA LEGISLATORS VOTE FOR PRESIDENTIAL ELECTION 2017

Posted On July 17, 2017 By In Local, Politics, Top Stories


राष्ट्रपतीदासाठी गोवा विधानसभेत मतदान
देशाचे चौदावे राष्ट्रपती कोण?
एनडीएचे रामनाथ कि युपीएच्या मीरा कुमार?
२० जुलै रोजी लागणार निकाल

देशाच्या चौदाव्या राष्ट्रपती पदासाठी सोमवारी देशभरात मतदान घेण्यात आलं. गोव्यातील विधानसभेत उत्तर प्रदेशचे खासदार या नात्यानं मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह विरोधी पक्षाच्या आमदारांनी मतदान केलं. आता २० जुलै रोजी या मतांची मोजणी होईल आणि २५ जुलै रोजी देशाचे नवे पंतप्रधान खुर्चीवर विराजमान होतील. या निवडणुकीत एनडीएचे रामनाथ कोविंद आणि युपीएच्या मीरा कुमार यांच्या थेट लढत होत असून आता १४वे राष्ट्रपती कोण ? याकडे देशवासीयांचं लक्ष लागून राहिलंय.

221
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close