GOA MARCHING BACKWARD ON INVESTMENTS : LUIZINHO

Posted On September 15, 2016 By In Local, Politics, Top Storiesगोव्यात गुंतवणूक ८२ टक्क्यांनी घटली!
‘असोचेम’च्या अहवालातून झाले उघड
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष फालेरो यांनी साधला सरकारवर निशाना

गोव्याची विविध प्रकारची गुंतवणूक २०१५-२०१६ साली ९१ टक्क्यांवरून ९ टक्क्यांपर्यंत म्हणजे ८२ टक्क्यांनी घटलीये, असा दावा ‘असोसिएटेड चेंबर ऑफ कॉर्मस अँण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ अर्थात ‘असोचेम’ या संघटनेनं केला असून गोव्यासाठी ही शरमेची बाब असल्याची खरमरीत टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

217
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close