GOA NEEDS MAHAGATHABANDHAN TO TEACH BJP A LESSON

Posted On September 26, 2016 By In Local, Politics, Top Storiesभाजपला हद्दपार करण्यासाठी महायुतीची गरज
राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया

भाजपला गोव्यातून हद्दपार करण्यासाठी विरोधकांची महायुती होणं गरजेचं असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजप आणि मगो सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

218
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close