Goa Panchayat Elections 2017, Second Phase: Voting in 15 Wards Across 11 Panchayats Underway

Posted On July 1, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


राज्यातील ११ पंचायतींच्या १५ प्रभागांसाठी मतदान शांततेत
रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी

राज्यातील ११ पंचायतींच्या १५ प्रभागांसाठी शनिवारी १७ केंद्रांवर मतदान घेण्यात आलं. या १५ प्रभागांसाठी एकूण ५१ उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यांच्या नशिबाची पेटी संध्याकाळी बंद करण्यात आली. आता या नशिबाच्या पेट्या रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून उघडल्या जाणाराहेत.

262
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close