Goa to have regional cancer centre at GMC

Posted On June 27, 2017 By In Local, People, Top Stories


प्रादेशिक कॅन्सर केंद्राचा प्रस्ताव पंधरवड्यात लागणार मार्गी
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची ग्वाही

गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय नागरिक आरोग्य विभागाकडे आरोग्य खात्यानं अनेक प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावांना आता चालना मिळणार असल्याची माहिती मंत्री राणे यांनी यावेळी दिली. यामध्ये प्रादेशिक कॅन्सर उपचार केंद्राचा प्रस्ताव पुढील पंधरा दिवसांत मार्गी लागणार असल्याचं राणे यांनी सांगितलं.

211
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close