Goa will set up ‘gaming commission’ to monitor casinos

Posted On June 19, 2016 By In Business, Local, Politics, Top Stories


मांडवी नव्या कॅसिनोला परवानगी नाही
राज्यात पंधरा दिवसांत गेमिंग कमिशन स्थापन करणार
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे आश्वासन

राज्यात गुंतवणूक धोरणाच्या नावाखाली कॅसिनोला प्रोत्साहन देणाऱ्या भाजपनं अद्याप गेमिंग आयोग स्थापन केलेला नाही. आता हा आयोग पंधरा दिवसांत स्थापन केला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिलंय. कॅसिनोसाठी गेमींग आयोग आणि गोमंतकीयांना कॅसिनोवर बंदी हे विधेयक २०१२ मध्ये आणलं होतं, पण अद्यापपर्यंत त्यावर काहीच झालेलं नाही.
…………………………………

236
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close