Goa wins Mhadei battle, Karnataka’s diversion plea rejected

Posted On July 27, 2016 By In Local, National News, People, Top Stories


म्हादई प्रश्नी गोव्याला दिलासा मिळालाय नवी दिल्ली येथे म्हादई जलतंटा लवाद समोर जालेल्या बुधवारी झालेल्या सुनावणीत कर्नाटकाने म्हादई च पाणी वळवण्याच्या केलेल्या विनंतीवर अंतरिम स्थगितीची मागणी लवादाने फेटाळून लावली या मुळे गोव्याने पहली लढाई जिंकली आहे या अंतरिम आदेशा नुसार कर्नाटकला म्हादईतील ७ टीएमसी पाणी मलप्रभेत वळवण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे

231
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close