These Goans Completed Australia to Goa Journey on Their Bike!

Posted On April 15, 2017 By In Uncategorized


ऑस्ट्रेलियाहून गोव्यापर्यंत दुचाकीने प्रवास
खोर्लीतील युवक आणि युवतीचा विक्रम
सुमारे २६ हजार किमी बाईकने केला प्रवास

खोर्लीतील आयरॉन आणि साशा या जोडीनं ऑस्ट्रेलियाहून गोव्यापर्यंत तब्बल २६ हजार किलोमीटर अंतर दुचाकीनं प्रवास करून विक्रम केला. या प्रवासाची सांगता शनिवारी पणजी इथल्या जुन्या सचिवालयाजवळ झाली. यावेळी त्यांच्या मित्रपरिवारानं त्यांचं जोरदार स्वागत केलं.

231
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close