GOVERNMENT IS COMMITTED TO PROTECT ENVIRONMENT : PARRIKAR

Posted On May 31, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


गिरीतील माड कापण्याचा प्रस्तावच नाही
सरकार पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्नशील
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा पुनरुच्चार

अपघात रोखण्यासाठी रस्त्यांचं रुंदीकरण महत्त्वाचे
पर्यावरणाची कमीत कमी हानी करून होणार विकास
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आश्वासन

सरकार पर्यावरणासंदर्भात अत्यंत संवेदनशील असून विकासकामांसाठी पर्यावरणाची कमीत कमी हानी कशी होईल, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलीये. केंद्रात सत्तेत येऊन मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. या तीन वर्षांतील सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपतर्फे राज्यात जाहीर कार्यक्रमांचं आयोजनं करण्यात आलंय. मुरगाव इथं झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री पर्रीकर बोलत होते. यावेळी गिरीतील रस्ता रुंदीकरण करताना माड कापण्याचा कोणताच प्रस्ताव नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

227
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close