GOVT CLARIFIES ON SIOLIM PROJECT

Posted On July 16, 2016 By In Local, Politics, Top Stories


‘शापोरा रिव्हर फ्रंट’ला सीआरझेडने ठरवलेय बेकायदेशीर
सीआरझेडच्या अहवालामुळं हरित लवादानं लावलाय चाप
मंत्री मांद्रेकर म्हणतात, “प्रकल्पाला सीआरझेडची मान्यता”

शापोरा रिव्हर फ्रंट स्थानिकांच्या हितासाठीच
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा खुलासा

‘शापोरा रिव्हर फ्रंट’ प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा अहवाला सीआरझेडनं राष्ट्रीय हरित लवादाला दिल्यानं लवादानं या प्रकल्पाला चाप लावलाय. असं असताना शिवोलीचे आमदार तथा जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी या प्रकल्पाला सीआरझेडची मान्यता असल्याचं रेटून सांगितलं. इतकंच नव्हे तर प्रकल्पाला विरोध करणारे स्वत: अवैध बांधकामात गुंतल्याचा आरोप मंत्री मांद्रेकर यांनी केला.

शापोरा रिव्हर फ्रंट हा प्रकल्प स्थानिकांच्या हितासाठी असून, त्या ठिकाणी कोणतेही घातक व्यवसाय सुरू केले जाणार नाहीत, असं आश्वासनं मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी यावेळी दिलं.

202
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close