Govt should come open on how many cases are pending in Goa ACB:AAP

Posted On June 7, 2017 By In Local, Politics, Top Stories


भ्रष्टाचाराच्या पूर्वीच्या प्रकरणांचा तपास कुठपर्यंत पोहोचला?
भ्रष्टाचारविरोधी पथकाला आम आदमीचा खणखणीत सवाल
‘साबाजीसारख्या सामान्य नागरिकाला लाच घेताना पकडले’
इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणाऱ्यांना कसे पकडणार
आम आदमीचे नेते एल्विस गोम्स यांचा सरकारला प्रश्न

उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी साबाजी शेट्ये यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर ‘आम आदमी पक्षा’चे नेते एल्विस गोम्स यांनी बुधवारी भ्रष्टाचारविरोधी पथकावर खरमरीत टीका केली. साबाजी शेटे हा सामान्य माणूस आहे. त्याला पकडले; मात्र यापूर्वी पाच वर्षांपासून अनेकांना रंगेहाथ पकडले, त्याचा तपास कुठपर्यंत पोहोचला, हे भ्रष्टाचारविरोध पथकानं जाहीर करावं, असं आवाहनही गोम्स यांनी यावेळी केलं.

541
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close