GOVT UNDER FIRE OVER TRANSFER OF BUILDING TO BJP MLA’S NGO

Posted On July 30, 2016 By In Local, Politics, Top Stories


प्रमोद सावंत यांच्या इन्स्टिट्यूटला सरकारी वास्तू
सर्व नियम डावलून दिली सरकारी वास्तू
आमदार विश्वजित राणे यांच्या प्रश्नातून झाले उघड
उत्तर देताना उपमुख्यमंत्री डिसोझा गडबडले

सीव्हीसी मार्गदर्शक तत्वे डावलून साखळी प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत आमदार प्रमोद सावंत यांच्या साई इन्स्टिट्यूटला भाडेतत्वावर दिल्याचं उघडं झालं. त्यामुळं शुक्रवारी प्रश्नकाळात सभागृह तापले. आमदार विश्वजित राणे यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला असता, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना व्यवस्थित उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळं या प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राणे यांनी केला; मात्र मुख्यमंत्री पार्सेकर यांनी हा आरोप फेटाळून लावला.

253
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close