GSM DECLARES PRE- POLL ALLIANCE WITH GOA PRAJA PARTY

Posted On November 10, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


‘गोसुमं’ची निवडणूक रणनीती
महिला आणि युवकांसाठी घेणार मेळावे
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती

गोवा सुरक्षा मंचतर्फे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला आणि युवा मेळावे घेतले जाणाराहेत. त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी पर्वरीतील गाडगे महाराज सभागृहात उत्तर गोव्यातील महिलांसाठी मेळावा होईल. तर २७ नोव्हेंबर रोजी मडगावच्या लोहिया मैदानावर दक्षिण गोव्यातील महिलांसाठी मेळावा होईल. त्यानंतर युवा मेळावे घेतले जातील, अशी माहिती पक्षाचा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

222
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close