GSPCB COLLECTS WATER SAMPLES FROM KHARIWADA SEASHORE FOLLOWING COMPLAINTS FROM LOCALS

Posted On April 13, 2017 By In Local, People, Top Stories


प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली कोळसा प्रदूषणाची दखल
खारीवाड्यातील पाण्याचे नमुने पाठवले मुंबईला
प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर घेणार निर्णय

मुरगाव पोर्ट ट्रस्टमधील कोळसा हाताळणीमुळं परिसरात जल आणि वायूप्रदूषण गंभीर बनल्याचा आरोप वारंवार होत असल्यानं गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी या भागाची पाहणी केली. यावेळी खारीवाडा परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन ते मुंबईतील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील पावले उचलली जातील, असं आश्वासन या अधिकाऱ्यांनी स्थानिकांना दिलं.

299
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close