GUIRIM ACID ATTACK: 7 DAYS REMAND FOR ACCUSED

Posted On June 9, 2016 By In Crime, Local, Top Stories


गिरी-म्हापसातील अॅसिड हल्ला प्रकरण
दोन संशयितांना सात दिवसांचा रिमांड
संशयित नारायण गावस, सनीद देसाई यांना रिमांड

गिरी-म्हापसा इथं अल्पवयीन युवतीवरील अॅसिड हल्ला प्रकरणी अटक केलेल्या दोन्ही संशयितांना म्हापसा न्यायालयानं गुरुवारी सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

233
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close