HC permits SEC to reschedule polls in 15 wards

Posted On June 7, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


‘पंचायत निवडणूक : २०१७’ वृत्तांत
पंधरा प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
प्रभाग फेररचना, राखीवता हा सरकारचाच अधिकार
सरकारने घेतलेला निर्णय योग्यच : मुख्यमंत्री

राज्यातील नऊ पंचायतींमधील आरक्षण आणि प्रभाग फेररचनेसंदर्भात आव्हान देण्यात आलेल्या १५ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं मंगळवारी मंजुरी दिली. त्यानुसार या निवडणुका २ जुलैपर्यंत घेण्यात याव्यात, असेही निर्देश खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगा दिले आहेत. या आदेशामुळे राज्य सरकारचा निर्णय योग्य असल्याचं स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पर्रीकर यांनी व्यक्त केलीये.

247
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close