HEALTH CAMP ORGANISED FOR POLICE

Posted On September 29, 2016 By In Local, People, Top Storiesतज्ञ डॉक्टरांनी केली पोलिसांची तपासणी
पणजी पोलीस स्थानकात आरोग्य शिबिर
सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांचीही घेतली काळजी

दयानंद स्वास्थ्य विमा योजनेअंतर्गत सरकारनं सामान्य जनतेला आरोग्य कवच दिलंच, पण त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही योग्यप्रकारे काळजी घेतलीये. या योजनेअंतर्गत सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जाताहेत. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी पणजी पोलीस स्थानकात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी शिबिर घेण्यात आलं. यामध्ये तज्ञ डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांची तपासणी केली.

202
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close