Health Minister Orders to Withdraw Complaint Against Two Women For Heckling

Posted On June 27, 2017 By In Local, People, Top Stories


‘त्या’ माय-लेकींवरील तक्रार मागे घ्या
आरोग्यमंत्री राणे यांची पोलिसांना सूचना
मंत्र्यांना हॉस्पिसियो इस्पितळात वापरले होते अपशब्द
तासभर गाडी अडवून घातली होती मंत्र्यांशी हुज्जत
मारिया डिक्रूज, आवटा गुदिन्हो यांच्या विरोधात दाखल केली होती तक्रार

हॉस्पिसियो इस्पितळात बैठकीसाठी गेलेल्या आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्याशी हुज्जत घालून त्यांची गाडी तासभर आडवून धरल्याप्रकरणी निवृत्त मुख्य परिचारिका मारिया डिक्रुज आणि त्यांच्या कन्या आवटा गुदिन्हो यांच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केलीये. ही तक्रार मागे घेण्याची सूचना पोलिसांना केल्याची माहिती मंत्री राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

245
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close