HEAVY RAINFALL IN GOA FOR FEW MORE DAYS

Posted On September 24, 2016 By In Local, People, Top Storiesराज्यातील विविध भागांना शुक्रवारी संततधार पावसाने झोडपून काढले आहे. सखल भागामध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईहून येणाऱ्या बसगाड्याही सकाळी वेळवेर पोहचू शकल्या नाहीत. आगामी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

209
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close