HEAVY VEHICLES GOING TO PONDA VIA PORVORIM WILL BE DIVERTED FROM KARASWADA : ANGLE

Posted On March 27, 2017 By In Local, People, Top Stories


पर्वरीतील वाहतूक कोंडीत काहीसा दिलासा
करासवाड्यावरून अवजड वाहने वळवली
पोलीस उपअधीक्षक आंगले यांची माहिती

पर्वरीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी फोंड्याला जाणाऱ्या अवजड वाहनांना करासवाड्याहून थिवीमार्गे वळवण्यात आलंय. यामुळं वाहतुकीत काही प्रमाणात सुरळीतपणा आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपअधीक्षक आंगले यांनी दिलीये.

252
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close