HECTIC TIMES AT MAMLATDARS OFFICE

Posted On October 20, 2016 By In Local, People, Politics, Top Stories



मतदान ओळखपत्रे बनवण्यासाठी उडाली झुंबड
मुरगावच्या मामलेदार कार्यलयात गोंधळ

मतदान ओळखपत्रे बनवण्यासाठी मतदारांनी प्रचंड गर्दी केल्यानं मुरगाव मामलेदार कार्यालयात गोंधळ उडाला. कार्यालय अतिशय लहान असल्यानं मतदारांना दोन-दोन तास रांगेत उभं राहावं लागलं. त्यामुळं मतदारांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मामलेदार कार्यालयातील भोंगळ कारभारावरही टीका केली.

203
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close