High court stays quota, delimitation of some wards

Posted On May 25, 2017 By In Local, Politics, Top Stories


पंधरा प्रभागांच्या निवडणुकीस खंडपीठाची स्थगिती
सांकवाळमध्ये कारण नसताना महिला प्रभाग बदल
फक्त टंकलेखनाच्या चुका दुरुस्त करता येतात

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ९ पंचायतीतल्या १५ प्रभागांच्या निवडणुकांवर स्थगिती देऊन गोवा सरकारला दणका दिला आहे. ‘कोरिजेंडम’ या नावाखाली चुकीची दुरुस्ती करण्याच्या हेतूने प्रभाग फेररचना पूर्णपणे बदलण्यात आल्याने खंडपीठाने सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. खंडपीठाने दिलेल्या या स्थगितीवर स्थगिती देण्याची याचना खंडपीठापुढे करण्यात आली, पण न्यायमूर्ती नुतन सरदेसाई यांनी ती स्पष्टपणे नाकारली. सरकारने या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे ठरविले आहे.

220
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close