IGP BRIBE CASE : NEXT HEARING ON 4TH OCTOBER

Posted On September 28, 2016 By In Crime, Local, Politics, Technologyआयजीपी गर्ग यांनी लाच घेतल्याचे प्रकरण
तक्रारदार मुन्नालाल हलवाई यांनी मांडली बाजू
पुढील सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होणार

पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्या विरोधात दाखल झालेल्या लाचखोरीच्या तक्रारीवर पणजीच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून बुधवारी तक्रारदार मुन्नालाल हलवाई यांच्या वकिलानं युक्तिवाद केला. यावेळी भ्रष्टाचारविरोधी पथकानं बाजू मांडण्यासाठी वेळ मागून घेतला. आता पुढील सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी होणाराहे.

214
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close