ILLEGAL HILL CUTTING IN MAKHZAN CURTORIM

Posted On September 14, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


माकाझान कुडतरीत बेकायदा डोंगरफोड
‘युनायटेड फॉर मदर गोवा’ संघटनेनं केला निषेध
डोंगर फोडून भूखंड पाडून केली जाताहे बेकायदा विक्री
‘युनायटेड फॉर मदर गोवा’ संघटनेचा आरोप

माकाझान कुडतरी भागात बेकायदेशीर डोंगर फोड चालू असल्याचा आरोप करत ‘युनायटेड फॉर मदर गोवा’ संघटनेनं तीव्र निषेध केला. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जमून हातात निषेधफलक धरून घोषणा दिल्या. या ठिकाणी डोंगर फोडून भूखंड बनवून विक्री केली जात असून हा प्रकार त्वरित थांबवावा, अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांने यावेळी केली.

210
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close