ILLEGAL PART OF A HOTEL DEMOLISHED BY NGPDA IN CANDOLIM

Posted On March 27, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


हॉटेलची बेकायदा इमारतीवर केली जमीनदोस्त
कांदोळीतील प्रकार; एनजीपीडीएनं केली कारवाई

कांदोळी किनाऱ्यावर बेकायदेशीरपणे उभारली जाणारी ‘द क्लेमेंटीक्स’ हॉटेल्सची इमारत सोमवारी उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणानं जमीनदोस्त केली. प्रशासनाला अंधारात ठेवून गुपचूपणे ही इमारत उभारली जात होती. गेल्या आठ महिन्यांपासून हॉटेल व्यवस्थापनाला पंचायत, पोलीस आणि NGPDAनं कारणे दाखवा नोटीसा बजावल्या होत्या; मात्र व्यवस्थापनानं कसलंही उत्तर दिलं नाही. त्यामुळं शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली.

275
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close