ILLEGAL WORK INSPECTED BY PANCHAYAT

Posted On July 30, 2016 By In People, Tiatr, Top Stories


शिरसईत अनधिकृत बांधकामांना ऊत
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार
शिरसई सरपंचांनी दिला सज्जड इशारा
पंचसदस्याच्या नातेवाईकानं १.४० लाख उकळले
अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी केला आरोप

शिरसईत पंचायतक्षेत्रात अनधिकृत बांधकामे चालू असून या बांधकामांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा शिरसई सरपंचांनी दिलाय. दरम्यान, अनधिकृत बांधकामे करणाऱ्या तीन घरमालकांनी एका पंचायत सदस्याच्या नातेवाईकाला तब्बल १ लाख ४० हजार रुपये दिल्याचा आरोप केलाय.

205
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close