INAUGURATION OF GANPAT PARSEKAR COLLEGE ON 4TH JULY

Posted On June 29, 2017 By In Local, People, Top Stories


गणपत पार्सेकर कॉलेजच्या नव्या वास्तूचे ४ रोजी उद्घाटन
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन
माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती

मांद्रे इथं ‘गणपत पार्सेकर कॉलेज’साठी नवी वास्तू बांधण्यात आलीये. या वास्तूचं उद्घाटन ४ जुलै रोजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

221
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close