INAUGURATION OF GANPAT PARSEKAR COLLEGE AT THE HANDS OF MANOHAR PARRIKAR

Posted On July 4, 2017 By In Local, People, Top Stories


‘गणपत पार्सेकर कॉलेज’च्या नूतन वास्तूचे उद्घाटन
मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची उपस्थिती

मांद्रेतील ‘गणपत पार्सेकर कॉलेज’च्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आलं. हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचं यंदा सुर्वणमहोत्सवी वर्ष साजर करण्यात येताहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून हा नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

242
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close