INAUGURATION OF DEEN DAYAL SWASTHYA SEVA YOJANA

Posted On June 7, 2016 By In Local, People, Top Stories


दीनदयाळ स्वास्थ्य सेवेचे चिखलीत उद्घाटन
‘आयुष’ मंत्रालयातर्फे चार ठिकाणी प्रकल्प स्थापणार
गोमेकॉत सुपर स्पेशालिटी कक्ष : फ्रान्सिस डिसोझा

चिखली येथील सरकारी कुटिर रुग्णालयात दीनदयाळ स्वास्थ्य सेवा केंद्राचं उद्घाटन उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विज्ञान, तंत्रज्ञानमंत्री एलिना साल्ढाणा, वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा, मुरगावचे नगराध्यक्ष दीपक नाईक, उपनगराध्यक्ष शशी परब, चिखली पंचायतीच्या सरपंच प्रज्योत कुडाळकर उपस्थित होते.

गोमेकॉतील इस्पितळाचा दर्जा अत्यंत सुधारलेला असून या हॉस्पिटलात आता सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करण्यात येणार असून ११ रोगांवरील सुपर स्पेशालिटी उपचार लवकरच सुरू करण्यात येणार आहेत, असं प्रतिपादन आरोग्यमंत्री अँड. फ्रान्सिस डिसोझा यांनी केले.

217
SHARES

Tags : , , ,

1 Responses

  1. Respected sir,
    Your services of Deen dyaal swasthya seva yojna very poor and not a helpfull for patient family.Your staff of this organisation said me that our sewa kender rules that change the Bed sheet weakly and medical collage provide very gud servise for patient and so many patients are discharge from GMC with gud health.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close