INAUGURATION OF SOUTH GOA BHARTIYA JANATA PARTY OFFICE AT THE HANDS OF AMIT SHAH

Posted On July 3, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


द. गो. भाजपसाठी मडगावात सुसज्ज कार्यालय स्थापन
राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन

मडगाव कदंब स्थानकासमोरील रिलायन्स मॅग्नम इमारतीत सहाव्या मजल्यावर भारतीय जनता पक्षाचं सुसज्ज कार्यालय स्थापन करण्यात आलंय. या कार्यालयाचं उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडूलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

250
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close