India, Russia sign 16 agreements on sidelines of BRICS summit

Posted On October 15, 2016 By In Local, Politics, Top Stories, World Newsआठव्या ब्रिक्स परिषदेचा वृत्तांत
भारत आणि रशिया यांच्यात १६ महत्त्वपूर्ण करार
वाहतूक आणि स्मार्ट सिटी तंत्रज्ञानाची होणार देवाणघेवाण
भूमिगत गॅसवाहिन्यांची जाळे विकसित करण्यावर भर
शैक्षणिक क्षेत्रात एकमेकांना करणार सहकार्य
‘कामोव’ हेलिकॉप्टर निर्मित घेणार सहकार्य
नौकाबांधणी क्षेत्र विकासासाठी करारावर स्वाक्षऱ्या
रशिया हा भारताचा जुना मित्र – मोदी

ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने रशिया आणि भारत यांच्यात तब्बल ३० संयुक्त करार होण्याची शक्यता आहे. यातील पहिल्या दिवशी तब्बल १६ सामंजस्य करारांवर सह्या करण्यात आल्या. यावेळी अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी रशिया हा भारताचा जुना मित्र आहे. दोन नवीन मित्रांपेक्षा जुना मित्र कधीही चांगला, असे सांगत मोदींनी पुतीन यांना साद घातली.

233
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close