INSPECTION OF CORTALIM JETTY POSTPONED

Posted On March 7, 2017 By In Local, People, Top Stories


कुठ्ठाळी जेटीची पाहणी पुढे ढकलली
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलं आचारसंहितेचं कारण

निवडणूक आचारसंहितेचं कारणं पुढं करून मंगळवारी ठेवलेली कुठ्ठाळी मच्छीमार जेटीची पाहणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढे ढकलली. या प्रकारानं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, निवडणूक आचारसंहितेमुळं स्थानिकांना घेऊन जेटीची पाहणी करण्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांना बंदी आहे. त्यामुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंगळवारी स्थानिकांना बोलावलं नव्हतं, तरीदेखील स्थानिक लोक जमा झाल्याची माहिती मंत्री एलिना साल्ढाणा यांनी दिली.

दरम्यान, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आचारसंहिता लागू असताना पाहणीचं आयोजन कशासाठी केलं, असा सवाल स्थानिकांनी व्यक्त केलाय.

233
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close