INSPECTION OF DEVELOPMENTAL WORK BY CM AT PARCEM

Posted On June 4, 2016 By In Agriculture, Local, People, Top Stories


पार्सेतील मानसीचे बांधकाम पूर्ण
मानसीच्या बांधावरच बांधला पूल
मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केली कामाची पाहणी
पर्यटनदृष्ट्याही विकास करण्याचा प्रयत्न

पार्सेतील मानस आणि त्यावरील पुलाचं काम पूर्ण झालं असून या कामाची पाहणी शनिवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. या ठिकाणी मानसीच्या बांधावरच पूल बांधला असून रस्ताही तयार करण्यात येताहे. या ठिकाणी पर्यटन स्थळही विकसित करण्यात येणाराहे. या सर्व कामांवर साधारणपणे साडेपाच कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता पार्सेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

218
SHARES

Tags : , , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close