INTERNATIONAL SENIOR CITIZENS DAY CELEBRATED

Posted On October 1, 2016 By In Local, People, Politics, Top Stories



सरकारतर्फे ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात
राज्यातील १२ ज्येष्ठ नागरिकांचा केला सत्कार
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची उपस्थिती

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून शनिवारी राज्यातील बारा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सहकारमंत्री महादेव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

214
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close