INVESTIGATION OF BRIBERY ALLEGATIONS AGAINST IGP TO COMMENCE ON MONDAY

Posted On August 26, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


पोलीस महानिरीक्षकांनी कथित लाच घेतल्याचे प्रकरण
तक्रारीची फाईल मुख्य सचिवांकडे पोहोचली
लाचप्रकरणाचा तपास सोमवारपासून सुरू होणार
मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव यांनी दिली माहिती

पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्यावर कथित लाच घेतल्याची तक्रार दाखल करण्यात आलीये. या प्रकरणाची चौकशी सोमवारपासून सुरू केली जाईल, अशी माहिती मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.

“महानिरीक्षकांवर झालेला आरोप गंभीर आहे. या प्रकरणाची सरकारकडून स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल, असं आश्वासनं मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पावसाळी अधिवेशन दिलं होतं; मात्र अद्यापपर्यंत मुख्य सचिवांपर्यंत प्रकरणाची कागदपत्रे पोहोचली नव्हती. आता ही फाईल मुख्य सचिवांपर्यंत पोहोचलीये. त्यामुळं सोमवारपासून प्रकरणाची चौकशी सुरू केली जाणाराहे.

240
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close