ITI-Bicholim Gets 3 New Courses

Posted On June 6, 2017 By In Local, People, Top Stories


डिचोलीतील आयटीआयमध्ये तीन नवे कोर्स
संस्थेच्या प्राचार्यांनी दिली नव्या कोर्सेची माहिती

डिचोलीच्या तंत्रशिक्षण संस्थेमध्ये १५ विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. आता या कोर्सेसमध्ये आणखी तीन विषयांची भर पडलीये. त्यानुसार यंदापासून प्रिंट आणि मीडिया, रिन्युएबल एनर्जी आणि गारमेंट्स अँड सेल हे तीन विषय सुरू करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या प्राचार्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

249
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close