JAIL FIGHT LEADS TO INMATES DEATH

Posted On October 6, 2016 By In Crime, Local, People, Top Storiesसडा कारागृहातील जखमी कैद्याचा अखेर मृत्यू
१२ सप्टेंबरला कैद्यांमध्ये झाली होती हाणामारी

सडा तुरुंगात सुमारे वीस दिवसांपूर्वी कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत जखमी झालेला कैदी संजय चौहान याचा गोमेकॉत उपचार चालू असताना बुधवारी मृत्यू झाला. याप्रकरणी वास्को पोलिसांनी कैदी सुजितकुमार सिंग याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केलाय. याप्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

203
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close