JANARDHAN BHANDARI ASKS FOR PERMISSION TO HOLD WEDDING RECEPTION AT AIRPORT PREMISES FROM AAI GOA

Posted On July 6, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


‘विमानतळाबाहेर लग्नाच्या स्वागत समारंभासाठी परवागनी द्या’
कॉंग्रेस नेते जनार्दन भंडारी यांची प्राधिकरणाकडे मागणी
अमित शहा यांच्या सभेच्या ठिकाणीच मागितलीये परवानगी
कॉंग्रेस प्रवक्ते गिरीश चोडणकर यांची माहिती

दाबोळी विमानतळाबाहेर ज्या ठिकाणी अमित शहा यांची सभा झाली, त्याच ठिकाणी विवाहाच्या स्वागत समारंभासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी कॉंग्रेस नेते जनार्दन भंडारी यांनी विमानतळ प्राधिकरणाकडे केलीये. ही माहिती कॉंग्रेस प्रवक्ते गिरीश चोडणकर यांनी दिलीये

515
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close