KAVLEM PANCHAYAT TO BECOME CLEAN IN 2 MONTHS UNDER MADHAVRAO DHAVLIKAR TRUST

Posted On July 18, 2017 By In Local, Politics, Top Stories


कवळे पंचायत दोन महिन्यांत होणार चकाचक
माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे स्वच्छता सुरू
सरपंच राजेश कवळेकर यांची माहिती

कवळे पंचायतीनं स्वच्छ भारत अभियान चालू केलं असून येत्या दोन महिन्यांत पंचायतीचे सर्व प्रभाग चकाचक केले जातील, अशी ग्वाही सरपंच राजेश कवळेकर यांनी दिलीये. मंगळवारी पंचायतीच्या प्रभाग सातमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी प्रसिद्ध नाईक आणि इतर पंचायतसदस्य उपस्थित होते.

247
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close