KEJRIWAL ASSURES MODEL MINING TO GOANS

Posted On August 22, 2016 By In Local, People, Politics, Top Stories‘आप’चे सरकार आल्यास ट्रक मालकांना तत्काळ अर्थसाहाय्य
‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांची घोषणा
धारबांदोडा इथे ‘आम आदमी’ची जाहीर सभा
कामगार नेते अजितसिंह राणे यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

‘आम आदमी पक्षा’चे सरकार स्थापन झाल्यास आर्थिक संकटात सापडलेल्या खनिजवाहू ट्रकमालकांना वीस दिवसांत आर्थिक साहाय्य देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलीये. खाणपट्ट्यातील खाण अवलंबितांसाठी पिळये-धारबांदोडा इथं घेतलेल्या खास सभेत केजरीवाल बोलत होते. यावेळी केजरीवाल यांनी खाण अवलंबितांशी विविध विषयांवर चर्चा केली.

या सभेत कामगार नेते अॅडव्होकेट अजितसिंह राणे यांना ‘आम आदमी पक्षा’त केजरीवाल यांनी रितसर प्रवेश दिला.

208
SHARES

Tags : , , ,

2 Responses

  1. RE:KEJRIWAL ASSURES MODEL MINING TO GOANS – In Goa 24X7 НПП Валок Крановые и трамвайные колёса

  2. ###BINGPROSORRYSORRYTOPIC###

    You suggested that adequately.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close