KEJRIWAL PROMISES CLEAN AND CORRUPTION FREE GOVERNMENT

Posted On June 30, 2016 By In Local, Politics, Top Stories


गोव्याच्या संस्कृतीचं जतन, भ्रष्टाचारमुक्त शासन
अरविंद केजरीवाल यांचे गोवेकरांना आश्वासन

गोव्याच्या संस्कृतीचं जतन करण्याबरोबर भ्रष्टाचारमुक्त शासन देण्याचं आश्वासनं आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोवेकरांना दिलं. आपल्या दोन दिवसांच्या भेटीत त्यांनी गोव्यातील मच्छीमार, हॉटेल व्यावसायिक, वृत्तपत्राचे प्रतिनिधी, संपादक, युवक आणि धार्मिक नेते यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोवेकरांना आश्वस्थ केलं. गोव्यातील जनतेकडून पक्षाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. गोव्यातील जनता भ्रष्टाचाराला कंटाळलीये, असं केजरीवाल यावेळी म्हणाले.

254
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close